Sunday 23 October 2016



                 अंडी उकडन्याचे तंत्रज्ञान  
      
            अंडी उबवून पिल्ले काढणे
               कोंबडी -२१ दिवस
               बदक  -२८ दिवस    
                इमू ५२ दिवस
पिल्लाच्या वाढीसाठी लागणारे सर्व घटक मिळत असले की गोंडस पिल्ले मिळतात ,आणि ते पिवर असतात .
१ .अंडी कशी असावीत
*अंडी हि फलित असावी.
*कोंबडी वयात येते तेव्हा ती अंडी घालायला सुरवात करते.
*आठवडा भर नर हा मादीला क्रॉस झाला हि ४ दिवस सफल राहतात.
*कोंबडी चा अंडी देण्याचा कालावधी ६ ते ७ महिन्याचा असतो.
*कोंबडी ची पिल्ले तयार होण्यास २१ दिवस लागतात.
*अंडी हि मशीन मध्ये असो किव्हा कोंबडी खाली.

२. मशीन घेण्याअगोदर ची काळजी.
Ø अंड्यातून मशीन द्वारे पिल्ले काढण्यासाठी अपना कडे पायाभून पक्षी असणे गरजेचे आहेत.
Ø देशी सुधारित वान असावा.
Ø पक्षी स्वतः कडे असणे फार गरजेचा आहे त्यामुळे आपला अंड्यावर होणारा खर्च वाचला जातो.
३.पक्षी पाळताना घ्यावयाची काळजी.
Ø नर मादीचे प्रमाण योग्य असावे.
Ø निरोगी,रोगमुक्त,genetically,चांगली असावीत.
Ø पक्षाची अंडी देण्याची क्षमता चांगली असावी.
Ø ब्रुडर, मेष , खाद्य या गोष्टीची देखभाल करणे.
Ø पक्षांना पिष्टमय पदार्थ प्रथिनांची गरज जास्त असते.
.उबव्नुकीची अंडी कशा प्रकारे असावीत.
Ø मध्यम,लांबट,गोलाकार असावीत.
Ø त्या अंड्याचे वजन ५० ते ५५ ग्रम चे अंडी असावीत.
Ø अति मोठी वा अति लहान अंडी नसावीत.
Ø गुळगुळीत कवच स्वच्छ केलेली फुटलेली सनदी निवडू नयेत.
Ø नर सोडल्या नंतर दर १० दिवसाच्या नंतर ची अंडी घेणे.
Ø उब्वनीचे अंडी फ्रीज मध्ये ठेऊ नये.
५.अंड्याची उबवणूक.  
प्रकार :- नैसर्गिक उबवणूक        खुडक कोंबडी.
       
   कृत्रिम उबवणूक         incubator.



settle tray :- कालावधी १८ दिवस अंडी ठेवणे.
             तापमान- ९९.५F
             आद्रता ९०%
             दर तासाला अंडी हलवणे (४५कोनात)
             oxygen भरपूर प्रमाणात लागतो.
     hatchery tray :-  

             या ट्रे मध्ये अंडी ३ दिवस ठेवावी.
             तापमान ९९.५F.
             आद्रता ८५%.
             अंडी हलवू नयेत.
             oxygen भरपूर लागतो.



६. मशीन चे प्रकार:-

१.digital मशिन.
२.analog मशीन.


        
                      
                    
                     digital मशीन :-
या मशीन मध्ये reading दिसत असतात.
reading मध्ये fluctuvation होत असते.
या मशिने वर जास्त विश्वास ठेऊ शकत नाही.
टिप:- एकाच वेळी जास्त पिल्ले काढू शकतो हा या मशीन चा सर्वात जास्त फायदा आहे.




                   analog मशीन:-
या मशीन मध्ये तापमान आद्रता या गोष्टींचे fluctuvation होत नाही.
reading मध्ये बदल होत नाही.
टिप:- एकाच वेळी जास्त पिल्ले काढू शकतो हा या मशीन चा सर्वात जास्त फायदा आहे.  यामध्ये ८५ ते ९०% hathibility असते.
      ex:- २०० अंडी असेल तर १८०पिल्ले या प्रमाणात मिळतात.


६.अंडी उबवणी यंत्राची स्वच्छता कशी करावी.
fimugation करणे:-
डब्याच्या टोपनात ३० ग्राम kmno(potesium permagnet+formalin 4ml) एकत्र करून उबवणी यंत्रा  मध्ये ठेवणे.
आणि दार बंद करावे
त्या पासून formaldihyde gas तयार होतो. आणि हा वायू बाक्टेरिया व विषाणू ला मारतो.

         
         ७.नर मादीचे प्रमाण                       नर:मादी
कडकनाथ              १६०-१७०अंडी/वर्ष     १ : ६
RIR                      १८०ते२०० अंडी  १ : ८
white leg horn            ३८० अंडी      १ : १०
सुवर्ण धारा                 १६० अंडी      १ : ५









 महत्वाच्या बाबी:-
लाईट गेली की काय करावे:-
Ø ३० मिनट पर्यंत दार उघड ठेऊ शकतो.
Ø परंतु inverter,jenerator,ची सोय केलेली असावी.
Ø दिवसातून ४-५वेल रेकॉर्ड घेणे तापमान आद्रता
Ø १५ व्या दिवशी कॅन्डेलिंग तपासणी करणे.
Ø दरवाजा नेहमी बंद असावा.
Ø ४५ कोनात का हलवावी?
     याच कारण आहे की पिल्ले चिपकू नयेत.
Ø अंड्याला चारही बाजूनी उब मिळावी.

Ø उबवणी यंत्राला batch निघाल्यावर ३ दिवस विश्रांती देणे गरजेचे आहे.


No comments:

Post a Comment